माझा ब्लॉग
Tuesday, February 8, 2011
पुन्हा फेसबुक
आठ ऑस्कर नॉमिनेशन्स आणि चार गोल्डन ग्लोब पुरस्कार मिलवनारा 'द सोशल नेटवर्क ' हा सिनेमा पुन्हा रिलीज होतोय .
बॉक्स ऑफिसवर यश मिळवूनही रि-रिलीस होणारा हा पहिलाच सिनेमा.हिट सिनेमा रीमेक बनवून यश मिळवू पहनारया हिंदी सिनेमासाठी हा नविन धडा ठरु शकतो.
No comments:
Post a Comment
Newer Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment